कुणबी सेवा संघ, दापोलीी

संस्थेच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे हितचिंतक

अ. क्र.

संपूर्ण नाव

कार्य

1

कै. शिवप्रताप मोहनलाल मालू

प्रमुख आधारस्तंभ

2

कै. श्रीमती शैलजाताई मंडलीक

प्रमुख आधारस्तंभ

3

कै. डॉ. पी. व्ही. मंडलीक

विनाशुल्क वैद्यकीय सेवा

4

कै. काळूरामशेठ मालू

आधारस्तंभ

5

कै. महादेव रामचंद्र पवार

आरंभीच्या काळात अर्थसंकल्पात मदत

6

कै. बाबा फाटक

आरंभीच्या काळात मदत

7

कै. रामचंद्र धाकटू जाधव

आरंभीच्या काळात सर्वतोपरी मदत

8

कै. चंदूभाई खेमजी मेहता

प्रासंगिक अडचणीमध्ये महत्त्वाचे योगदान

9

कै. बाबूराव सखाराम पाथे

आरंभीच्या काळात अर्थसंकल्पात मदत

10

कै. सोनू गणेश मिसाळ

आरंभीच्या काळात अर्थसंकल्पात मदत

11

कै. पांडुरंग बाबल्या भांबीड

आरंभीच्या काळात अर्थसंकल्पात मदत

12

श्री. विश्राम धोंडू साळवी

प्रासंगिक अडचणीमध्ये महत्त्वाचे योगदान

13

डॉ. श्रीमती अपर्णा मंडलीक

मुलींना विनाशुल्क वैद्यकीय सेवा

14

श्री. पांडुरंग भागोजी गायकर

प्रासंगिक अडचणीमध्ये महत्त्वाचे योगदान

15

कै. रामचंद्र गणपत पाटील

प्रासंगिक मदत

16

प्रा. हरिश्चंद्र गणपत गीते

संस्थेच्या विविध उपक्रमात सक्रिय मार्गदर्शन

17

प्रा. प्रभाकर पांडुरंग शिंदे

कृषि विकासाचे शिल्पकार

18

डॉ. प्रमोद आत्माराम सावंत

कृषि विकासात मदत व प्रसिध्दी पत्रकांचे संपादन

19

प्रा. सतीश हिरोजी तोडणकर

प्रसिध्दी व व्यवस्थापनात मदत

20

ॲङ सुजित भागोजी झिमण

शासकीय पातळीवर अडचणींचे निवारण

21

श्री. सुनिल गणपत चव्हाण

इमारत बांधकामात तांत्रिक सहाय्य

22

श्री. शिवप्रकाश नारायण चौगुले

इमारत बांधकामात तांत्रिक सहाय्य

23

कै. डॉ. प्रशांत किसन मेहता

विनाशुल्क वैद्यकीय सेवा

24

डॉ. बाळकृष्ण जमदग्नी

विद्यार्थी-विद्यार्थिनींचे गीताई पठण

25

कै. महादेव धाकू शिगवण

छात्रालयाच्या मुंबई येथील कामात त्यागपूर्वक मदत

26

कै. श्रीमती प्रभाताई करमरकर

विद्यार्थी-विद्यार्थिनींना विनामुल्य शैक्षणिक मार्गदर्शन

27

कै. रविंद्र दत्तात्रय सलाग्रे

विद्यार्थी-विद्यार्थिनींना शैक्षणिक मार्गदर्शन

28

डॉ. सौ. विद्या गौतम दिवाण

विनाशुल्क वैद्यकीय सेवा

29

श्री. मुकेश शांताराम खांबे

कोळबांद्रे प्रक्षेत्राला रस्ते, साफसफाई तसेच वेळोवेळी सेवाभावी वृत्तीने मजूर पुरवठा

30

कै. लक्ष्मणराव रंगनाथ हातणकर

संस्थेला दापोली येथील जमीन कायमस्वरुपी मिळवून देणे व इतर प्रासंगिक संकटात मदत

31

डॉ. श्रीमती इंदिराताई व कै. विश्वासराव खेर

फळप्रक्रिया उद्योग उभारणीसाठी आर्थिक मदत

32

कै. डॉ. गोविंद दिनकर जोशी

फळप्रक्रिया उद्योग उभारणी व त्यासंदर्भातील प्रशिक्षणासाठी तांत्रिक मदत, संस्थेच्या सर्व उपक्रमात सक्रीय मदत

33

श्रीमती गीतांजली गोविंद जोशी

फळप्रक्रिया पदार्थांचे प्रमाणिकीकरण, व्यापारी उत्पादन व फळप्रक्रिया प्रशिक्षणे यामध्ये सक्रीय सहभाग

34

श्री. सुभाष राजाराम दळी

इमारत बांधकामात तांत्रिक सहाय्य

35

श्री. शरदरावजी केळकर

संस्थेत तयार करण्यात आलेल्या कलमां-रोपांच्या विक्रीमध्ये सुरुवातीच्या काळात सक्रीय मदत

36

सौ. निलाताई पटवर्धन

साधना, मुलांचे मासिक इ. संस्थेसाठी विनामुल्य पुरवठा

37

श्री. हरिश्चंद्र अनंत कोकमकर

संस्थेच्या सर्व उपक्रमांचे आर्थिक व्यवस्थापन

38

श्री. योगेश यशवंत कदम

संस्थेच्या विविध कागदपत्रांची छपाई व त्या अनुशंगाने मदत

39

श्री. हरिश्चंद्र पांडुरंग महाडिक

छात्र व छात्रांना विनाशुल्क योगप्रशिक्षण

40

श्रीमती सोनवी देसाई

बाळासाहेब खेर कृषि उद्योग व प्रशिक्षण केंद्र या प्रकल्पाच्या इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास नेण्यसाठी महत्त्वपूर्ण योगदान

41

श्री. सुनिल विंचू

संस्थेचे आपुलकीने लेखा परिक्षण

42

श्री. सुरेश प्रभावळकर

छात्रालये व कृषि केंद्र यांचे आपुलकीने लेखा परिक्षण

43

मा. अनंतरावजी गीते (माजी खासदार)

बहुउद्देशीय सभागृहासाठी भरीव आर्थिक मदत

44

श्री. पी. डी. ठोंबरे

शासकीय पातळीवर अडचणींचे निवारण

45

सौ. सुषमा प्रभाकर शिंदे

फळप्रक्रिया पदार्थांचे व्यापारी उत्पादन व फळप्रक्रिया प्रशिक्षणे यामध्ये सक्रीय सहभाग

46

सौ. गार्गी प्रमोद सावंत

फळप्रक्रिया पदार्थांचे व्यापारी उत्पादन व फळप्रक्रिया प्रशिक्षणे यामध्ये सक्रीय सहभाग

47

श्री. वसंत सखाराम पाते

संस्थेला प्रासंगिक मदत

48

डॉ. अशोककुमार निर्बाण

प्रसिध्दी पत्रकांचे संपादन

49

श्री. मंगेश अनंत बांद्रे

संस्थेतील संगणक दुरुस्ती व त्या अनुषंगाने मदत

50

श्री. मोहन आगाशे

संस्थेमध्ये नवीन विद्युत जोडणी घेण्याबाबत आपुलकीने मार्गदर्शन

51

सौ. स्मिता सतीश कातकर

शासकीय पातळीवर प्रलंबित प्रस्तावांच्या यशस्वी पाठपुरावा

52

श्री. दिपक कुटे

संस्थेला कृषिकेंद्र -1 हा फळरोपवाटिकेचा परवाना मिळवून देण्यात विशेष योगदान

53

श्री. दिपक जुवेकर

54

श्री. सुभाष अबगुल

55

श्री. राजेंद्र भिकाजी शिंदे

छात्रालय व्यवस्थापन, फळप्रक्रिया केंद्र व्यवस्थापन यात विशेष योगदान

56

सौ. वर्षा रविंद्र गोरीवले

दिर्घकाळ कन्या छात्रालय, कृषिकेंद्र यांचे कुशलतेने व्यवस्थापन

57

श्री. रविंद्र सदानंद गोरीवले

संस्थेमध्ये विद्युत दुरुस्ती व छात्रालयातील यंत्रसामुग्रीची दुरुस्ती व देखभाल

58

श्री. महेंद्र रामचंद्र गोलांबडे

संस्थेची रोपवाटिका, कोळबांद्रे प्रक्षेत्र उभारणीत विशेष योगदान

59

श्री. अर्जुन हरिनाथ कुमावत

संस्थेच्या इमारत बांधकामात विशेष सहाय्य

60

श्री. सुदर्शन अनंत खानविलकर

संस्थेच्या जमिनीविषयक कामात विशेष सहाय्य

61

श्री. राजाराम गणपत थोरे

इमारतींच्या वेल्डिंग फॅब्रीकेशन कामात विशेष सहकार्य

62

श्री. प्रदिप गंगाराम इप्ते

संस्थेच्या आवश्यक निधी व्यवस्थापनात, निधी उपलब्ध करण्यात व प्रसिध्दी पत्रके तयार करण्यात विशेष मदत

63

श्री. प्रभाकर पांडुरंग तेरेकर

प्रसिध्दी पत्रकाच्या संपादनात व संस्थेच्या इतर उपक्रमात सक्रिय मदत

चला आपल्या समुदायात सामील होऊया